Marathi blog

7:21 PM7:21 PM

ग्रेट रण ऑफ कच्छ ( भाग १ )

0 Comments

कच्छ हे प्रसिध्द आहे ते त्याच्या रण उत्सवामुळे, विस्तीर्ण पसरलेल्या समुद्रसपाटी सारख्या अथांग मैदानात पांढ-या मिठाचा ते चकाकणे,  भर दिवसाच्या 12 वाजेच्या उन्हात त्याकडे बघण आपणास शक्य होत नाही. कारण पांढरे किरण अतिशय तीव्र असतात. पण तोच नजारा मात्र रात्री फारच निराळा असतो. कारण पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात मात्र त्या पांढ-या शुभ्र मैदानाचे रुप काही औरच असते. शिवाय त्यावर वावरणारी गुजरातची रंगीबेरंगी संस्कृती म्हणजे सोने पे सुहागाच. हा अनोखा संगम फक्त याच काळात पहावयास मिळतो.

5:49 PM5:49 PM

ग्रेट रण ऑफ कच्छ ( भाग २ )

0 Comments

पाटण तसं फक्त पटोलासाडी साठी प्रसिध्द अशी त्याची ओळख, पण तेथील सोलंकी राज्यांच्या राजवटीत निर्मीलेल्या अनेक कलात्मक वास्तू आजही आपली वाट पहात आहे. पाटण गाव तसं पुण्यासारखं खवैये छोटया छोटया गल्ल्यातून दाबेली, नमकीन, चाट, उंधीयो, ढोकलो, देसी घीकी जलेबी असा काहीसा श्रीमंत आहाराचा त्यांचा तोरा, त्यात पटौला साडीतर जणू चार चाँद आणि त्यावर कडी म्हणजे तेथील प्रसिध्द अशी वास्तू म्हणजे ‘राणी की वाव’.

5:24 PM5:24 PM

स्वप्नाच्या पलिकडे…कात्राबाई

0 Comments

समोरच अलंग मदन कुलंग व कळसूबाईची अभ्येध्य अशी ही पर्वत श्रृंखला आणि त्याच्या मधोमध रत्नहारात जसा मधोमध पाचू खोवावा, तसाच रतनगड, पांढऱ्या शुभ्र धुक्याच्या मखमाली चादरीतून, तारुण्याने मुसमुसलेल्या पहाटेच्या स्वर्ग तेजाने तळपणारा हा पाषाण मित्र आज जणू निराळाचा होता.

3:49 PM3:49 PM

लडाख…छोड़ आए हम वो हसीं वादीयाँ

2 Comments

असाच एक दिवस मित्राचा फोन येतो आणि तो विचारतो काय प्लॅन आहे? त्यावर मी म्हणतो, “यायचं का 30 दिवस लडाखला?” आणि मित्र ताडकन उडतो आणि बोलतो, “30 दिवस आणि तेही हिमालयात ? काय वेड बीड लागलं का ?"

12:40 PM12:40 PM

अलंग मदन कुलंग …पुन्हा ऐकदा

0 Comments

काही ठिकाणं स्वतःमध्ये अद्वितीय असतात पण कुठेतरी फोटोत पाहिल्यावर त्या मोहात माणूस पडतो आणि पुन्हा पुन्हा तेथे जावेसे वाटते. अलंग मदन कुलंग संबंधी कधीतरी असेच वाचण्यात आले असावे, नीट आता आठवत नाही. पण जसं चमत्कारी नाव तशी च रचना, अलंग मदन कुलंग ही त्रिकूट उच्चाराप्रमाणेच सर करण्यास अवघड…

11:49 AM11:49 AM

मी अनुभवलेली शिवजयंती

0 Comments

शिवजयंतीच्या निमीत्ताने गडवाट परिवार आणि शिवसहयाद्री दुर्गसंवर्धन संस्थेने आयोजिलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रीत केले होते. त्याचा हा संक्षिप्त वृतांत .....

9:18 AM9:18 AM

वाटा जागलेल्या ……

1 Comment

काल पर्यंत जीवनाला कुठल्यातरी चौकटीत बसवलयं । आजपर्यंत मी माझ्या मनाला नेहमीच फसवलंय ।। दृष्टीतल्या माझ्या सृष्टीत मी नेहमीच हसवलंय । म्हणून वेडा होवून जगाला मी नेहमीच फसवलयं ।।

7:45 AM7:45 AM

मन वेडा …. पाऊस वेडा ….

18 Comments

श्रावणाचे मी काय वर्णन करावे ‘सिर्फ नाम ही काफी है!’ श्रावण व सहयाद्री म्हणजेच दिवाळी, जसे जुन महिना म्हणजे बालपणीचा हट्ट, सप्टेंबर म्हणजे तारुण्याचे सौंदर्य. मग आठवडयाच्या सुटीचे दोन दिवसही कमी पडतात आणि असे वाटते की हे क्षण या ठिकाणीच स्तब्ध व्हावे आणि तारुण्याच्या उत्साहात कायमचे दंगुन जावे. मृगाच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाश उत्सव, त्यानंतरचा मेघांच्या तांडव नृत्याचा जलोत्सव आणि रान फुलांच्या श्रुंगाराने रंगलेला पुष्पोत्सव...

5:43 PM5:43 PM

अपने होनेपे मुझको यकीन आगया…

9 Comments

पिघले नीलम सा बहता हुआ ये समां नीली नीली सी खामोशियाँ न कहीं है ज़मीन, न कहीं आसमान सरसराती हुई टहनियाँ, पत्तियां कह रहीं हैं की बस एक तुम हो यहाँ.. सिर्फ मैं हूँ.. मेरी साँसें हैं.. मेरी धड़कने ऐसी गहराइयाँ, ऐसी तन्हाइयां, और मैं… सिर्फ मैं.. अपने होने पे मुझको यकीन आ गया …